Search This Blog

Search Engine

Custom Search

20160525

Doctor for curing kidneystone without surgery

Source - Message on Whats App
Verification - Not yet done

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
               *Very IMP*

*२ मिनिटे वेळ काढून नक्की वाचा.*

*आपल्यापॆकि अनेक जन किडनी स्टोन म्हणजेच  मुतखडा  आणि   पित्ताशयाचे खडे यांनी त्रस्त असतात.*

🔷   *लघवीतील टाकाऊ घटक जर नियमित शरिराबाहेर पडले नाहीत तर ते किडनी , मुत्राशयात साठून राहतात व त्यांचे रुपांतर किडनी स्टोन मध्ये होते.*

🔷   *तसेच वारंवार पोटाच्या तक्रारी होवुन,  वारंवार अॅसिडिटीच्या गोळ्या खाऊन पित्ताच्या चयापचय क्रियेत (Metabolism मध्ये )  बिघाड होवून पित्ताशयात पित्ताचे खडे होतात.*

🚫   *किडनी स्टोन असो किंवा पित्ताशयाचे खडे असो  सर्रास अॅापरेशनचा सल्ला दिला जातो ज्याचा खर्च लाखो रुपयात जातो.*

👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

    *परंतु किडनी स्टोन च्या अनेक रुग्णांचे अॅापरेशन करुन सुध्दा पुन्हा त्यांना नवीन स्टोन होऊन त्रास होतोच.*

*पित्ताशयाच्या खड्यांच्या अॅापरेशन मध्ये तर पित्ताशयच काढावयास सांगतात.परंतु त्याने पुढे आयुष्याभर पचनाच्या तक्रारी सुरु राहतात असे अॅापरेशन झालेल्या पेशंटस् चेच अनुभव अाहेत.* 

🔵   *पुणे येथे*
    *डॅा.विजयेंद्र जगताप सर*
*किडनी स्टोन आणि  पित्ताशयाचे खडे अॅापरेशन न करता विरघळून पडतील या साठी विशेष आयुर्वेदिक ऒषधे देतात.*

*त्यांच्या ऒषधांनि असलेले खडे विरघळून पडतातच  व  नविन तयार होत नाहीत असा त्यांच्या अनेक रुग्णांचा अनुभव आहे.*

🔵   *डॅा.विजयेंद्र जगताप सरांकडे* *आतापर्यंत १८ मि.मि. (१.८ से.मि.) पर्यंतचे किडनी स्टोन ऒषधांनी विरघळून पडल्याचे*
                *आणि*
*अनेकांचे पित्ताशयाचे अॅापरेशन टाळुन पित्ताशयाचे खडे विरघळुन गेल्याची उदाहरणे आहेत.*

*त्यामुळे किडनी स्टोन किंवा पित्ताशयाचे खडे असल्यास लगेच  अॅापरेशन करण्याआधी एकदा* 
*डॅा विजयेंद्र जगताप सरांची*
*भेट नक्की घ्या*
*आणि अॅापरेशन मुळे होणारा शरिरिक, मानसिक व आर्थिक त्रास टाळा.*

👇👇👇👇👇👇👇👇👇

✔   *पत्ता--*
      
     *डॅा.विजयेंद्र जगताप*

*निरामय क्लिनिक पंचकर्म सेंटर*

*२०/१,  पुण्याई नगर,* *के.के.* *मार्केट गेट नंबर २ समोर,*  *एक्साईड बॅटरि दुकानाशेजारिल लेन मध्ये,* *शंकर महाराज मठाजवळ,* *धनकवडि,*
*,पुणे ४३.*

   *मोबाईल -- 9850149759.*

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵

*हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करुन गरजू पेशंटस्  पर्यंत पोहचवा.*

*तुमचे एक शेअरिंग अनेक रुग्णांचे अॅापरेशन टाळू शकेल.*

*हि पोस्ट सेव्ह करुन ठेवा.*
*कदाचित तुमच्या  कुटुंबियांस* *मित्रपरिवारास नंतर उपयोगी पडेल.*

🙏�🙏�🙏�🙏�🙏�🙏�🙏�🙏�🙏

No comments: