Source - Msg on what's app
पुण्यामधे धनकवडी येथे मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा चालवली जात आहे, गरीब मुलांना मोफत सोय, शैक्षणिक सुविधा, प्रशस्त जागा, प्रवेश चालू आहे गरजू पालकांनी खालील नंबरवर संपर्क साधावा शाळेतील मुलांसाठी मदत म्हणून जुने कपडे, रद्दी, धान्य स्विकारले जाईल
संपर्क :- अक्षरस्पर्श मतिमंद विद्यालय / कार्यशाळा, धनकवडी ,
फोन नंबर :- ८८६२०२५७४९, ८८२२३६८५९०
( तुम्हाला गरज नसले तर जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज फॅारवड करा तुमच्या मेसेज मुळे एखाद्या गरजूला मदत होऊ शकते )
1 comment:
Thanks for sharing information.Great work. We also run Non-profit organization in Bhiwapur which runs Sai Temple & help poor people. Saidham Trust manages the reconstruction of Sai temple & controls all the religious activities in Saidham Seva Pratishthan. Our main aim is to help the needy people for daily services.
Post a Comment