Search This Blog

Search Engine

Custom Search

20160606

Career after 10th SSC

Source -. Message on WhatsApp

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
१० वी ला यशस्वी रित्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!

विद्यार्थ्यांनी पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा !!

करियर निवडण्या साठी आपण आपली, आवड, निवड आणि कल कोणत्या क्षेत्रात आहे हे जाणून घेऊ शकता.
त्या साठी या संकेत स्थळावर संपर्क करून आपला SSC चा बैठक क्रमांक वापरून आपल्या करियर ची निवड करू शकता.

http://www.ivgs.ac.in

http://www.mahacareermitra.in

No comments: