Search This Blog

Search Engine

Custom Search

20160803

Disaster Management Helpline Pune (during river floods)

Message - Whats app
Type of message - Social
Please fwd as it might help someone especially during rivers getting flooded, when waters released from dam, due to over collection of water in dams ,due to heavy rains

Message is as below :-

अत्यंत महत्त्वाचं...

पुरनियंत्रण आणि धरणसुरक्षेसाठी खडकवासला धरणातून विसर्ग 22 हजार 800 क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या वरच्या भागात असलेले पानशेत धरण सध्या ऐंशी टक्के भरलेले आहे. जर असाच पाऊस सुरु राहिला आणि पानशेत, वरसगाव या धरणांमधूनही पाणी सोडावं लागलं, तर मात्र खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वेग अजून वाढवावा लागू शकतो.

पुणे महापालिकेसह इतर यंत्रणांनी सर्व ती खबरदारी घेतलेली आहे. आपणही योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन आम्ही महापालिकेकडून मुळेकाठच्या नागरिकांना करत आहोत. दुर्दैवानं काही घडलं तर खाली दिलेल्या क्रमांकावर तातडीनं संपर्क साधा.

Disaster Management Dept.
Pune Municipal Corporation
Emergency Contact no :- 020-25506800/1/2/3/4

जास्तीत जास्त नागरिकांन‌ी हा मेसेज शेअर करावा, ही विनंती.

No comments: