Search This Blog

Search Engine

Custom Search

20160822

Link for MPSC jobs

Message Source - Whats App
Jobs - MPSC
Job type - Teachers
Destination - Pune

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षक भरती 2016
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षक भरती 2016

पद संख्या : 207 जागा
 पद :
 1. मराठी माध्यम (उप शिक्षक) : 75 जागा
शिक्षण : 12वी पास सोबत D.Ed किंवा TET ची परीक्षा पास.

 2. मराठी माध्यम (पदवीधर शिक्षक) : 66 जागा
शिक्षण : Bsc B.Ed किंवा TET ची परीक्षा पास .

 3. उर्दू माध्यम (उप शिक्षक) : 13 जागा
शिक्षण : 12वी पास सोबत D.Ed किंवा TET ची परीक्षा पास.

 4. उर्दू माध्यम (उप शिक्षक) : 20 जागा
शिक्षण : 12वी पास सोबत D.Ed किंवा TET ची परीक्षा पास.

 5 हिंदी मध्यम (उप शिक्षक) : 14 जागा
शिक्षण : 12वी पास सोबत D.Ed किंवा TET ची परीक्षा पास.

 6. हिंदी मध्यम (पदवीधर शिक्षक): 03 जागा
शिक्षण : पदवीधर शिक्षक : Bsc B.Ed किंवा TET ची परीक्षा पास.

 7 इंग्रजी माध्यम (उप शिक्षक) : 08 जागा
शिक्षण : 12वी पास सोबत D.Ed किंवा TET ची परीक्षा पास.

 8. इंग्रजी माध्यम (पदवीधर शिक्षक): 08 जागा
शिक्षण : पदवीधर शिक्षक : Bsc B.Ed किंवा TET ची परीक्षा पास.

 परीक्षा शुल्क : Rs.100/-
 पत्ता :
"मा. प्रशासन अधिकारी,
शिक्षण मंडळ, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी 18".
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2016
 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

वरील माहिती स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त असलेल्या MPSC World या Android App मधून Share केली आहे,अजून माहितीसाठी हे App तुम्हीपण पुढील लिंक वर क्लिक करून
Playstore वरुन डाउनलोड करा -

App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.apps.mpscworld

No comments: