Search This Blog

Search Engine

Custom Search

20160803

ST helpline number for Mahad bridge collapse incident

Source - Whats app message
Type of message - Social
Pl. Fwd. to group
Date of incident - 2nd Aug, 16

Message is as below -

महाड-पोलादपूरला जोडणारा सावित्री नदीवरचा पूल पुरात वाहून गेला..

महाड दुर्घटनाः सावित्री नदीत दोन एसटी बस आणि पाच ते सहा गाड्या वाहून गेल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती...

हेलिकॉप्टरच्या मदतीने नौदल शोधमोहीम हाती घेणार... मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिक जॅम असल्याने एनडीआरएफचं पथक अडकलं...

राजापूर-बोरिवली आणि जयगड मुंबई या एसटी बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी ०२१४१/२२२११८ किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर तातडीने संपर्क साधण्याचे एसटी प्रशासनाचे आवाहन...

महाड दुर्घटनाः बेपत्ता झालेल्या राजापूर-बोरिवली बसचा नंबर एमएच ४० एन ९७३९... बसमध्ये नऊ प्रवासी आणि चालक-वाहक असे ११ जण..

महाड दुर्घटनाः रिव्हर राफ्टिंगच्या टीमकडून शोधमोहीम सुरू... पाण्याला प्रचंड वेग असल्यानं बचावकार्यात सावधगिरी...

*रत्नागिरी खबरदार

राजापूर-बोरीवली व जयगड-मुंबई या एस. टी. बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांच्या नातेवाईकांना सूचना :-

या एस. टी. बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांचे नांव व संपर्क क्रमांक यासाठी दूरध्वनी क्रमांक :-

(०२१४१) २२२११८ व टोल फ्री क्रमांक १०७७ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

Helpline Numbers
02141 - 222118
Toll free number 1077

Please, forward it to every group..

Other Helpline Numbers

- रायगड जिल्हा नियंत्रण कक्ष : 1077
- मुंबई सेंट्रल बस स्थानक : 022 23074272 / 23076622
- महाड बस स्थानक : 02145 222139 / 222102
- पोलादपूर बस स्थानक : 02191 240036  
- चिपळूण बस स्थानक : 02355 252003 / 252167
- रत्नागिरी बस स्थानक: 02145 222102/ 222253
- राजापूर बस स्थानक: 02353 222029 / 222218




No comments: