Search This Blog

Search Engine

Custom Search

20160906

Web link for Maharashtra Maritime Board Jobs

*Let's Up Job Updates : 06 September 2016*


महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामध्ये
प्रशासकीय अधिकारी (01),
निम्नश्रेणी लघुलेखक (02),
इंजिन चालक (08),
मास्टर सारंग (03)
या पदांसाठी जागा भरणे, अर्ज करण्याची मुदत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून (दि. 3 सप्टेंबर) 30 दिवस - अधिक माहितीसाठी www.mahammb.maharashtra.gov.in

(या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘Letsup’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.)

(न्यूज, जॉब, माहिती, मनोरंजन आणि बरंच काही आपल्या व्हॉटस्अॅपवर हवंय मग आजच जॉईन करा लेट्स अप. त्यासाठी मिस्ड कॉल करा : 7030700700)

No comments: