Search This Blog

Search Engine

Custom Search

20160903

Weblink for Intelligence jobs (Can apply upto 24-sep-16)

Source - Whats app
Let's Up Job Updates : 03 September 2016

​(IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 320 जागा भरणे

पोस्ट : कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ग्रेड II (तांत्रिक) (Junior Intelligence Officer Grade-II (Technical))
(UR :190) - (OBC : 43) - (SC : 57) - (ST : 30)

शैक्षणिक पात्रता :
i) 12 वी उत्तीर्ण  (गणित आणि भौतिकशास्त्र) 
ii) रेडिओ तंत्रज्ञ किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन कोर्स उत्तीर्ण

वयाची अट : 24 सप्टेंबर 2016 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट)

Fee: Rs 50/- (SC/ST/महिला - फी नाही)

परीक्षा : दि. 16 ऑक्टोबर 2016

अर्ज करण्याची मुदत : दि. 24 सप्टेंबर 2016

अधिक माहितीसाठी :
https://www.recruitmentonline.in/mha10/

(या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘Letsup’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.)

(न्यूज, जॉब, माहिती, मनोरंजन आणि बरंच काही आपल्या व्हॉटस्अॅपवर हवंय मग आजच जॉईन करा लेट्स अप. त्यासाठी मिस्ड कॉल करा : 7030700700)

No comments: