Search This Blog

Search Engine

Custom Search

20170504

Satbara Utara App for Maharashtra land owners

Utility - Best mobile app for getting Sat bara Utara of your land

Also we can know if any bank has issued loan on that land.

Link for App:-
https://d6aeu.app.goo.gl/wy4L

आता तुमचा सातबाराचा (७/१२) उतारा व ८अ उतारा मिळवा Android App द्वारे फक्त ६ स्टेप्स मध्ये.

एवढेच नाहीतर,या APP द्वारे तुम्ही तुमचा उतारा PDF स्वरुपात किंवा direct App मध्ये सुद्धा save करू शकता (Secured Save Mode).

App ची वैशिष्ट्ये :
१) ७/१२ व ८अ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे Search करून

२) तुमचा सातबारा उतारा / ८अ उतारा App मधून Direct Share करा

३) ६ सोप्या स्टेप्स

४) कोणत्याही स्टेप वरून, मागील स्टेपवर जाण्याची सोय

५) २ modes : advanced mode (प्रगत मोड) आणि normal mode (सामान्य मोड) अतिरिक्त वैशिष्ट्ये :
१) Area Converter (क्षेत्रफळ रूपांतरण)
२) Loan Calculator (कर्ज गणक) अजूनही बरंच काही ... आत्ताच download करा !!!

1 comment:

MSBTE Update said...

I am going to download my land's
7/12 Utara. Thank you for adding the direct link of Satbara Utara..